शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : ICC World Cup 2019 : याआधीही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना दोन दिवस रंगला होता; जाणून घ्या तेव्हा कोण जिंकलं होतं

क्रिकेट : official: राहुल द्रविड युवा खेळाडूंना घडवणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड

राष्ट्रीय : संघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका

क्रिकेट : सोमवारपासून राहुल द्रविड देणार भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण

क्रिकेट : ...म्हणून कोहली जगातील अन्य फलंदाजांपेक्षा वेगळा, सांगतोय राहुल द्रविड

क्रिकेट : टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक

क्रिकेट : 'दी वॉल' राहुल द्रविड राहणार मतदानापासून 'वंचित'

क्रिकेट : IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड

क्रिकेट : पाकिस्तान बोर्ड राबवणार 'राहुल द्रविड' पॅटर्न; पुढील पिढी घडवणार माजी क्रिकेटर