शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

क्रिकेट : Harbhajan Singhच्या ऑल टाईम कसोटी संघात ना 'दादा', ना 'कोहली'; फक्त तीन भारतीयांना संधी!

क्रिकेट : न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार?

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

क्रिकेट : NZ vs IND, 1st Test: विराट कोहलीचा विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ चारच भारतीयांना करता आला असा पराक्रम

क्रिकेट : बापापेक्षा बेटा सवाई! राहुल द्रविडच्या मुलाने झळकावले वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक

क्रिकेट : NZvsIND, 3rd ODI : टीम इंडियाच्या फलंदाजांनी इतिहास रचला; जवळपास दहा वर्षांनंतर प्रथमच हा पराक्रम केला

राष्ट्रीय : लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

क्रिकेट : India vs Australia : नववर्षातील पहिला पराभव अन् विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम

क्रिकेट : चेतेश्वर पुजाराचे शतकांचे अर्धशतक; पटकावले दिग्गजांच्या पंक्तित स्थान