शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : रमण यांना हटविणारी निवड समिती सीएसी बीसीसीआयच्या रडारवर

क्रिकेट : राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा

क्रिकेट : भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत राहुल द्रविडची मोठी भविष्यवाणी; कुलदीप यादवला वगळण्यावर म्हणाला...

क्रिकेट : IPL 2021: राहुल द्रविडच्या 'अँग्री लूक'नंतर आता 'वेंका बॉईज'ची हवा!, माजी क्रिकेटपटूंचा डान्सिंग Video पाहाच...

क्रिकेट : IPL 2021: कोहलीनं ज्याला नाकारलं... द्रविडच्या त्याच शिष्यानं घातलाय धुमाकूळ; दिग्गजांची घेतली विकेट!

क्रिकेट : Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद

क्रिकेट : Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

क्रिकेट : फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

क्रिकेट : Kolkata Test win : ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून खेचून आणलेला विजय, टीम इंडियानं केलेलं भारी सेलिब्रेशन!