शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Rahul Dravid : राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार की नाही?; बीसीसीआयनं मागवले अर्ज

क्रिकेट : Team Indiaच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे Rahul Dravidकडे, किती वर्षांसाठी झाला करार, किती मिळणार वेतन? जाणून घ्या  

क्रिकेट : Rahul Dravid : रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद; BCCIकडून दुजोरा

क्रिकेट : ‘द वॉल’वर तात्पुरती भिस्त?; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

क्रिकेट : राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात

क्रिकेट : अपयशानंतर प्रशस्त झाला दिग्गजांच्या यशाचा मार्ग!

क्रिकेट : एनसीए प्रमुख पदासाठी राहुल द्रविड यांचा अर्ज; रवी शास्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा!

क्रिकेट : टी २० विश्व चषकानंतर शास्त्री गुरुजी होणार पायउतार; राहुल द्रविड बनू शकतात मुख्य प्रशिक्षक

क्रिकेट : मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार?

क्रिकेट : Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज