शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : शास्त्री-कोहली जोडीनं खंडीत केलेली परंपरा राहुल द्रविडनं पुन्हा सुरू केली; सुनील गावस्करांनी केलं कौतुक, Video 

क्रिकेट : राहुल द्रविडचे प्रशिक्षणही ‘अभेद्य भिंती’सारखेच असेल : सुनील गावसकर

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ

क्रिकेट : या जनरेशनची बातच न्यारी; टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी VVS Laxmanचा त्याग, हैदराबादहून बंगलोरला शिफ्ट झाला

क्रिकेट : IND vs NZ, T20: व्यंकटेश अय्यरला चॅम्पियन अष्टपैलू बनवण्यासाठी राहुल द्रविडनं कंबर कसली, दिल्या खास टिप्स!

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I : तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे संघ?; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

क्रिकेट : टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरूवात; राहुल द्रविडचे मार्गदर्शन अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात, Video

क्रिकेट : 'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्...

क्रिकेट : NCA Head Laxman: राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ

क्रिकेट : India vs New Zealand, Rahul Dravid : 'दी वॉल' राहुल द्रविडला मानलं!; मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच पहिलं हे काम केलं, निर्माण केला वेगळा आदर!