शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : 'सामनावीर' विराट RCBच्या विजयानंतर राहुल द्रविडबद्दल बोलला, म्हणाला- ड्रेसिंग रुममध्ये...

क्रिकेट : Shocking: 'वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळपट्टीशी छेडछाड', पराभवासाठी रोहित-द्रविड जबाबदार?

क्रिकेट : आईबद्दल ऐकून रडू कोसळलं, पण रोहितनं केलं ते..., अश्विननं सांगितली हृदयस्पर्शी घटना

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यरला पुन्हा भारतीय संघात घेणार का? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर

क्रिकेट : रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी

क्रिकेट : R Ashwinचा पराक्रम! राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार, टीम इंडियाकडून Guard of Honour

क्रिकेट : स्टम्प माईक आणि 'हास्यास्पद' रोहित शर्मा; क्रीडा मंत्र्यांसमोर हिटमॅनची जोरदार बॅटिंग

संपादकीय : सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

क्रिकेट : IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला; द्रविडच्या 'त्या' ओळींनी गिलला केले प्रेरीत 

क्रिकेट : विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षक राहतील : शाह