शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

क्रिकेट : मी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही, BCCI काय ते तुम्हाला सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात

क्रिकेट : राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार?

क्रिकेट : Gautam Gambhir : राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम; गौतम गंभीरने सांगितला 'फ्युचर प्लान'

क्रिकेट : प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले

क्रिकेट : ब्रेकिंग - राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम; टीम इंडियाच्या मागे भक्कमपणे उभी राहणार 'दी वॉल'

क्रिकेट : राहुल द्रविडसमोर BCCI चा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार?

क्रिकेट : 'रोहितने मीडियासमोर असे बोलायला नको होते': राहुल द्रविडवरील वक्तव्यावर गौतम गंभीर नाराज

क्रिकेट : हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!

क्रिकेट : वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण