२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आणि हा तरुण देशाच्या नकाशावर चर्चेत आला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राहुलला राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. Read More
महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित ‘यासर दोगू कुस्ती मानांकन मालिका २०१९’या स्पर्धेत शनिवारी मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ...