भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
नवोदितांनी नेमबाजी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर किमान वर्षभर एकाही स्पर्धेत सहभाग घेऊ नये; कारण आपल्यातील उणिवा, गुण, दोष यांच्यावर अभ्यास करणे ही आवश्यक बाब आहे. त्यामुळे नवोदितांनी संयम राखून, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवून नेमबाजीकडे वळले पा ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविलेल्या कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या सन्मानार्थ व इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्पोर्ट झोन’ फलक उभारण्यात आला आहे. ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिचे मंगळवारी दुपारी चार वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत व हलगीच्या कडकडाटात करवीरच्या क्रीडारसिकांतर्फे ताराराणी चौकात मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आल ...
Asian Games 2018: ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले. ...
महाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची फार जुनी परंपरा लाभली आहे. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातले, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हाही महाराष्ट्राचा, हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज अंजली भागवत, ब ...
जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली. ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. ...
कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. ... ...