Ragi News in Marathi , मराठी बातम्या FOLLOW Ragi, Latest Marathi News
शेतकऱ्यांनी नाचणी या पिकाकडे पाठ फिरवल्याने यंदाच्या खरीप हंगामात केवळ १० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३५० हेक्टरपैकी फक्त ३६ हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...
गरम मऊ नाचणीच्या भाकरी सोबत ही खुरासण्याची चटणी अत्यंत चविष्ट लागते. ...
कार्यतत्पर आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयात काम करणारे माधव बापट शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते. ...
pik spardha राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...
Agriculture News : नागली आणि खुरासणी ही दोन्ही पीक पारंपरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. ...
Pik Vima एक रुपयात पीक विमा उतरलेल्या ८ हजार शेतकऱ्यांना खरिपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. ...
Nagali Ladu : नागली पिकाचे उत्पादन घटत चालले असून दुसरीकडे पदार्थ बनविण्याकडे कल वाढला आहे. ...
A cake that will not make you gain weight even if you eat it regularly : रागी केक तयार करा . एकदम सोपा. पौष्टिक केक ऐकला नसेल कधी. ...