शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताच्या Rafaleचा सामना करण्यासाठी पाकची मोठी तयारी, या बड्या देशाकडून केली J-10C फायटर जेटची खरेदी!

राष्ट्रीय : Rafale Fighter Jet: राफेलच्या कमांडिंग ऑफिसरची अचानक बदली; हवाई दलात उडाली खळबळ

राष्ट्रीय : राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार

राष्ट्रीय : चिन्यांना राफेल पडणार भारी; सीमेवर शत्रूचे शक्तीशाली विमान घिरट्या घालू लागले

राष्ट्रीय : राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

राष्ट्रीय : चीन म्हणे; आमच्या J-20 समोर राफेल टिकणार नाही, भारतानं दिलं 'असं' उत्तर

राष्ट्रीय : हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य

राष्ट्रीय : राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार

राष्ट्रीय : राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण

राष्ट्रीय : बालाकोट एअरस्ट्राइक करण्यासाठी जिथून उडाली होती लढाऊ विमानं, तिथेच तैनात होणार राफेल