राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. ...
राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढविताना, देशाचे चौकीदारच भ्रष्टाचारी आणि चोर निघाले, असा सनसनाटी आरोप केला. ...
अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फ ...
संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान खरेदी सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातल्या 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. ...