राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल सौद्याबाबत मोदी सरकारने संसदेला व देशाला अंधारात ठेवल्याचे उघड झाले. १२६ विमानांवरून हा सौदा ३६ विमानांवर कसा आला, हे कुणीही आजवर देशाला सांगितले नाही. या सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली देण्याचा सरकारचा प्रयत्नही धक्का देणारा होता. ...
राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे. ...
राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. ...
भारतीय हवाईदलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला, याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात सादर करावी, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...