लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
दीडच वर्षात 1 हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत, चव्हाणांनी सांगितली 'स्टोरी ऑफ राफेल' - Marathi News | Prithviraj Chavan said that the cost of Rafale has increased by more than 1 billion crores in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीडच वर्षात 1 हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत, चव्हाणांनी सांगितली 'स्टोरी ऑफ राफेल'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमओ कार्यालयातील कामाचा अनेक वर्षे अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलसंदर्भात अनुभव आणि खात्रीशीर माहिती दिली. ...

मोदी सरकारने केला ‘एचएएल’चा अपमान - Marathi News | Modi government insulted HAL: Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने केला ‘एचएएल’चा अपमान

राहुल गांधीनी साधला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद ...

Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi hits out at narendra modi over rafale deal while addressing hal employee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी

राहुल गांधींचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा ...

राफेलचा घोटाळा उघड्यावर; सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली - Marathi News | Rafael's scam opens; Brokerage of Rs 40-50 crore in the deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राफेलचा घोटाळा उघड्यावर; सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली

राफेल सौद्याबाबत मोदी सरकारने संसदेला व देशाला अंधारात ठेवल्याचे उघड झाले. १२६ विमानांवरून हा सौदा ३६ विमानांवर कसा आला, हे कुणीही आजवर देशाला सांगितले नाही. या सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली देण्याचा सरकारचा प्रयत्नही धक्का देणारा होता. ...

राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप - Marathi News | Rafael tries to suppress the voice of opponents; P. Chidambaram's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे. ...

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा; मीडियापार्टच्या वृत्ताची दखल - Marathi News | Rahul Gandhi accuses Narendra Modi of graft in Rafale deal; MediaPart's Interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा; मीडियापार्टच्या वृत्ताची दखल

राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. ...

Rafale Deal : नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी देशाचे 30 हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले, राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | Rafale Deal: Prime Minister of India is a corrupt man: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी देशाचे 30 हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे. ...

Rafale Deal : रिलायन्ससोबत करार करण्याची होती अट? दसॉल्ट एव्हिएशनने आरोप फेटाळले  - Marathi News | The condition was to deal with Reliance? Dassault Aviation rejected the charge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Rafale Deal : रिलायन्ससोबत करार करण्याची होती अट? दसॉल्ट एव्हिएशनने आरोप फेटाळले 

भारत  आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान खरेदी करारावरून सुरू झालेला वाद दररोज नवनवी वळणे घेत आहे. ...