राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
दसॉल्ट कंपनी इतर देशांना दिली तशीच साधी ३४ राफेल लढाऊ विमाने सुरुवातीस भारतास देईल आणि त्यानंतर विमानांची क्षमता वाढविणारी भारताला हवी असलेली जास्तीची विविध उपकरणे नंतर बसवून दिली जातील. ...
फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. ...
तब्बल पाच तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या कराराची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला. ...
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...