राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल विमानखरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र ... ...
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...
मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप होत होते़ या आरोपांची उत्तरे देताना काँग्रेसची दमछाक झाल्याचे दिसून आले होते़ नेमकी तशीच परिस्थिती आता भाजपाची झाली आहे़ ...
‘गली गली में शोर है... देश का चौकीदार चोर है, ‘या मोदी सरकारचं करायचं काय... खाली मुंडकं वर पाय’, तख्त बदल दो,ताज बदल दो, बेईमानोंका राज बदल दो, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...