राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ...
Rafale Deal : राफेल डीलवरुन सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ...
इटलीतील एक मध्यस्थ गुईडो हॅशके (Guido Haschke) आणि मिशेल हे दोघे मिळून यूरोफायटर टायफून विमानांसाठी लॉबिंग करत होते, याचे पुरावे हॅशकेच्या घरातून सापडले आहेत. ...