शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

गोवा : वीज खात्यात 11अभियंते कुडचडेतील, यात माझा काय दोष; काब्राल यांचा खुलासा

गोवा : राफेल डीलवरून गोवा सरकारमध्ये खळबळ; ऑडिओ क्लीपच्या चौकशीची सत्ताधाऱ्यांचीही मागणी

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'

राष्ट्रीय : 'ते असतील चोर, पण तुम्ही पारदर्शक आहात ना?, मग होऊ दे JPC'; 'राफेल करारा'वर शिवसेनेलाही संशय

राष्ट्रीय : ...म्हणून राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसीची गरज नाही- अरुण जेटली

गोवा : राफेल डील : 'तो' आवाज माझा नाही; पोलीस चौकशी करण्याची गोव्याच्या मंत्र्यांची मागणी

राष्ट्रीय : काँग्रेस खासदारांनी लोकसभेत कागदाची विमानं उडवली, सभापतींनी 'शाळा' घेतली!

राष्ट्रीय : Rafale Deal : मनोहर पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल कराराची सर्व रहस्यं, काँग्रेसचा आरोप

गोवा : Rafale Deal : काँग्रेसनं ऐकवली ऑडिओ क्लिप, पर्रीकरांचं सडेतोड ट्विट

राष्ट्रीय : Rafale Deal: अख्खा देश उत्तर मागतोय, अनिल अंबानींना कंत्राट का?