राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्याआघीच त्याची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना कळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय गोपनीय कायद्याचा भंग करीत देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असलेल्या राफेल व्यवहाराच्या फाईल्स नेण्यासाठीच गोव्यात आले होते,असा खळबळजनक आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी केला आहे. ...