राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. ...
हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने घेण्यासाठी मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच ७.६ अब्ज युरो खर्चाच्या या खरेदी व्यवहाराची छाननी करणारा भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा (कॅग) बहुप्रतीक्षित अहवाल अधिवेशनाच्या शेव ...