लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!' - Marathi News | social media troll modi government after documents in rafale deal stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!'

सोशल मीडियाचा पंतप्रधान मोदींना सल्ला ...

'चोरी केली नाही, मग चौकशीचे आदेश द्याल का', राहुल गांधींचा 'मोदींना सवाल' - Marathi News | 'Do not steal, then order an inquiry' about rafale deal, Rahul Gandhi's questioned to narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चोरी केली नाही, मग चौकशीचे आदेश द्याल का', राहुल गांधींचा 'मोदींना सवाल'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. राफेल प्रकरणातील कागदोपत्रांवर संरक्षणमंत्र्यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ...

राफेलची फाईल मोदींनीच जाळली असेल; अजित पवारांचा घणाघात - Marathi News | Modi may have burnt Rafael's file; Ajit Pawar blames | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राफेलची फाईल मोदींनीच जाळली असेल; अजित पवारांचा घणाघात

हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. ...

राफेल दस्तावेजांची मंत्रालयातून चोरी, वेगळे वळण - Marathi News | Rafael document was stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल दस्तावेजांची मंत्रालयातून चोरी, वेगळे वळण

क्लीनचीट देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी झाली. ...

राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप - Marathi News | The misuse of prime minister's office by the people of Raphael, and the Congress allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

अजित डोवाल यांना 'राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल - Marathi News | Modi government's 36 Rafale price same as 126 aircrafts of UPA; Congress allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल यांना 'राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन निगोसिएशन टीमचा अहवाल पत्रकार ...

धक्कादायक! राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला - Marathi News | Rafale Documents Were Stolen from Defence Ministry modi Government Tells Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला

राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी - Marathi News | Pm narendra Modi Asked Why Some People Still Want To Question The Forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका ...