शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

राजकारण : राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही? काँग्रेसचा सवाल

राजकारण : राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...'

महाराष्ट्र : राफेलची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा : नाना पटोले

आंतरराष्ट्रीय : Rafale deal: राफेल घोटाळ्यावर फ्रान्सने उचलले मोठे पाऊल; आजी-माजी पंतप्रधानांची चौकशी होणार

राष्ट्रीय : बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्ण

राष्ट्रीय : Rafale Deal: दलाली, भ्रष्टाचारावर उच्चपदस्थ पडदा टाकण्याच्या प्रयत्नात; काँग्रेस, माकपचा आरोप

राष्ट्रीय : राफेल खरेदीत भारतीय मध्यस्थाला ८ काेटी ६१ लाख रुपयांचं ‘गिफ्ट’

राजकारण : फ्रान्समधील चौकशीतून 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले - नाना पटोले

आंतरराष्ट्रीय : Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

राष्ट्रीय : अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग