Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे हिने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती सिनेइंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. ...
बॉलिवूडची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या सिने करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान राधिकाचा सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते चिंतेत प ...