यंदाचे वर्षं राधिकासाठी खूपच चांगले आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण या वर्षी तिचे अनेक चित्रपट आणि वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाले. राधिकाचे यंदाचे वर्षं पाहाता दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीने तर तिची तुलना चक्क एका बॉलिवूडमधील ...
महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. ...
आजकाल ती नेटफ्लिक्सच्या सगळ्याच सिरिजमध्ये दिसत असल्याने नेटफ्लिक्स आणि राधिका हे एक समीकरणच बनले आहे. पण यावरूनच तिची सोशल मीडियावर टर उडवली जात आहे. राधिका आपटे नेटफ्लिक्सची सूर्यवंशम असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे. ...
नेटकऱ्यांनी अनुष्काचे फोटो एडिट करून असे काही मीम्स बनवलेत की, लोकांचे हसून हसून पोट दुखले. अनुष्कानंतर आता अभिनेत्री राधिका आपटेवरचे जोक्स आणि मीम्स जोरात आहेत. ...
राधिका आपटे ही बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. विविधांगी भूमिका करणारी आणि अभिनयाचे अनेक प्रकार चोखंदळपणे सादर करणारी अभिनेत्री म्हणून तिचा नेहमीच गौरव के ला जातो आहे. आता ती २४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या ‘घुल’ या एका दमदार नेटफ्लिक्स सीरिजसह ...