वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून वाद सुरूच असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अनुदान नाही; पण सहकार्य म्हणून वक्ते मात्र देऊ शकतो, असा हात पुढे केला आहे. ...
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी दुपारी पंचवटी विभागात पाणी दौरा करत पंचवटी मनपा कार्यालय रुग्णालय तसेच शाळांना भेटी देऊन या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...
मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे ...
महापालिकेच्या नगररचना विभागातील आॅटोडिसीआरमुळे कामकाज ठप्प झाले असल्याने आता पुन्हा आॅफलाइन कामकाजाची मागणी होत आहे. मात्र आयुक्त गमे यांनी त्यास नकार दिला असून, त्यामुळे आॅटो डिसीआरमुक्ती तूर्तास अशक्य दिसत आहे. दरम्यान, वास्तुविशारदांच्यादेखील या व ...
महापालिकेच्या वतीने विविध संस्थांना अनुदाने देण्यात येतात. परंतु त्यातून उभे राहणारे वाद लक्षात घेता, त्यावर धोरण ठरले पाहिजे, अशी चर्चा गुरुवारी (दि. ७) महासभेत झाली. त्यानुसार आता धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ...
राजकाणात सर्वांना खुश करता येते परंतु अर्थकारणात सर्व खुश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारीत आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या संस्थेत अर्थशास्त्राचे निकष डावलून निर्णय होतात. तेव्हा ते आर् ...
नागरीकांच्या दृष्टीने जमेची बाजु म्हणजे अनेक घोषणा करताना नाशिकरोड, पंचवटी आणि गंगापूररोड येथे नाट्यगृह, त्र्यंबक नाका ते एबीबी सर्कल हा स्मार्ट रोड तर मायको सर्कल आणि रविवार कारंजा येथे वाहतूक नियमनासाठी उड्डाण पुल अशी अनेक कामे प्रस्तावित करण्यात आ ...