रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
Agriculture Schemes : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी शेतकरी गट, FPO आणि सहकारी संस्थांना मोठी संधी मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच खाद्यतेल अभियानांतर्गत गहू, कडधान्य, सूर्यफूल, ऊस, करडई, मोहरी यांसारख्या पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी ...
महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहणी मोबाईल अॅप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ...
सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे. ...
योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...
रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...