Rabbi Season Articles in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Rabbi season, Latest Marathi News
रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कापूस, तूर, रब्बी ज्वारी, गहू तसेच फळबाग आणि भाजीपाल्यावरील थंडीचा परिणाम लक्षात घेऊन तज्ञांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या उपाययोज ...
खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Chickpea Diseases Management : रब्बी हंगामात जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात येत आहे. जमिनीत अधिक आर्द्रता, अपुरी बीजप्रक्रिया आणि बदलत्या हवामानामुळे हरभऱ्यावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा तीव्र प्रादुर्भाव दिसू लागला आहे. खुजा, मुळकूज आणि मर या त ...
Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...