ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
Jowar Kharedi : रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची सरकारी मुदत ३० जूनला संपली. पण, प्रत्यक्षात केवळ १५–२० दिवसच खरेदी होऊ शकली. परिणामी, नोंदणी केलेल्या १ हजार १२३ शेतकऱ्यांची सुमारे ५० हजार क्विंटल ज्वारी अजूनही घरात पडून आहे. (Jowar Kharedi ...
Kharif Kanda Lagwad महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. ...
नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने त परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली. ...
Pik Vima एक रुपयात पीक विम्याची गेली दोन वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्याजिल्ह्यात झाले होते. ...
Dimbhe Dam Water Level गतवर्षपिक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला, त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा १७.७७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. ...
Pik Vima एक रुपयात खरीप पीक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. ...