शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रानबाजार वेबसीरिज

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Prajakta Mali : आता मी काय करू यांचं? 'रानबाजार' नंतरच्या त्या अफवेमुळे प्राजक्ता माळी वैतागली

फिल्मी : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खरेदी केली आलिशान कार, म्हणाली- माझ्या आयुष्यातला हा...

फिल्मी : लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्विनीने दिल्या दिलखेचक अदा; साडीतील बोल्डनेसमुळे होतीये चर्चा

फिल्मी : बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव

फिल्मी : ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : मराठी वेब सीरिजचे पाऊल अडखळते कुठे?

फिल्मी : 'राजी-नामा'त रंगणार 'खुर्ची'साठीचं राजकीय युद्ध

फिल्मी : 'रानबाजार'मधील बोल्ड भूमिकेवरुन प्रश्न विचारणाऱ्यांवर तेजस्विनी पंडितने व्यक्त केली नाराजी, म्हणाली...

फिल्मी : पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : प्राजक्ता माळीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'ब्रेकअपमुळे माझं...'