लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs AUS 1st Test : अश्विनच्या गोलंदाजीवर मार्श झाला बोल्ड आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला - Marathi News | IND vs AUS 1st Test : shaun marsh out on single digit score breaks 130 years old record in adelaide test vs india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : अश्विनच्या गोलंदाजीवर मार्श झाला बोल्ड आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला क्लीन बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला.  ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज - Marathi News | Indian bowlers Ready for the First Test vs australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज

IND vs AUS 1st Test : रोहित, अश्विन रस्त्यावर उतरले अन् सगळे पाहातच राहिले! - Marathi News | India vs Australia 1st Test : Rohit Sharma & R. Ashwin surprise fans on the streets of Adelaide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रोहित, अश्विन रस्त्यावर उतरले अन् सगळे पाहातच राहिले!

India vs Australia 1st Test : अॅडलेड ओव्हल मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ...

IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट - Marathi News | IND vs AUS: Indian players made photoshoot before the first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. ...

IND vs AUS : अश्विन ठरेल भारतासाठी ट्रम्पकार्ड, सांगतोय चेतेश्वर पुजारा; पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS: Ashwin will be the Trumpcard for India, Cheteshwar Pujara speaking. Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अश्विन ठरेल भारतासाठी ट्रम्पकार्ड, सांगतोय चेतेश्वर पुजारा; पाहा हा व्हिडीओ

आज भारताची पहिली पत्रकार परीषद झाली. यामध्ये आर. अश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असे मत भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. ...

भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा - Marathi News | 5 Indian players who could be on their last tour to Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा

पंधरा चेंडू, दोन धावा, चार बळी आणि सामना विजयी;  हा मॅजिक स्पेल तुम्ही पाहिलं का... - Marathi News | Fifteen balls, two runs, four wickets and the match won; Have you seen this match ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंधरा चेंडू, दोन धावा, चार बळी आणि सामना विजयी;  हा मॅजिक स्पेल तुम्ही पाहिलं का...

एका स्पेलमध्ये पंधरा चेंडूंत सामना पालटवण्याची किमया एका गोलंदाजाने करून दाखवली आहे. ...

IND VS WI: मैदानात जडेजाने केली नौटंकी आणि कोहलीने हासडली शिवी - Marathi News | IND VS WI: Ravidra Jadeja made a gimmick and Virat Kohli Use Bad Words | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: मैदानात जडेजाने केली नौटंकी आणि कोहलीने हासडली शिवी

आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाने या सामन्यात एक नौटंकी केली आणि त्याच्या गोष्टी कर्णधार विराट कोहलीने शिवी हासडली. ...