लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
India vs Bangladesh, 1st Test: टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचा भेदक मारा; बांगलादेशची शरणागती - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Bangladesh team all out in 150 runs in the first innings; Indian fast bowlers take 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचा भेदक मारा; बांगलादेशची शरणागती

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे. ...

India vs Bangladesh, 1st Test: एक विकेट घेताच अश्विननं नोंदवला विक्रम, दिग्गजांमध्ये पटकावलं स्थान - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: R ashwin completes 250 test wickets on home soil. Third indian bowler to do so after harbhajan singh and anil kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: एक विकेट घेताच अश्विननं नोंदवला विक्रम, दिग्गजांमध्ये पटकावलं स्थान

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ...

India vs Bangladesh Test : अश्विनला खुणावतोय विक्रम; कुंबळे, भज्जीच्या पंक्तित बसण्याची संधी - Marathi News | India vs Bangladesh Test : R Ashwin on cusp of another milestone, set to join Anil Kumble and Harbhajan Singh in elite list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh Test : अश्विनला खुणावतोय विक्रम; कुंबळे, भज्जीच्या पंक्तित बसण्याची संधी

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार! - Marathi News | India vs Bangladesh Test series: Schedule, fixtures, squads, dates and likely playing XI for Indore opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh Test series : रिषभ पंतला डच्चू मिळणार, जाणून घ्या पहिल्या कसोटीत कोण कोण खेळणार!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

'या' भारताच्या जोडीचा बांगलादेशने घेतलाय धसका, आखली खास रणनीती - Marathi News | Bangladesh has taken the plunge of 'this' Indian pair, done special strategy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' भारताच्या जोडीचा बांगलादेशने घेतलाय धसका, आखली खास रणनीती

IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू... - Marathi News | R Ashwin completes switch from KXIP to DC in 1.5 crore plus J Suchith deal ahead of IPL 2020 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू...

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढीम हंगमात आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. ...

आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबाची साथ सोडून अश्विन पकडणार 'या' संघाचा हात - Marathi News | ravichandran ashwin join delhi capitals of the indian premier league 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबाची साथ सोडून अश्विन पकडणार 'या' संघाचा हात

किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला संघात विकत घेण्यासाठी रुची दाखवली होती. ...

आर अश्विन अडचणीत सापडणार, 'ती' एक चूक महागात पडणार - Marathi News | R Ashwin risks fine for sporting BCCI logo on helmet during Vijay Hazare final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन अडचणीत सापडणार, 'ती' एक चूक महागात पडणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या आर अश्विननं मालिका गाजवली. ...