लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
ICC Test Ranking : विराट, स्मिथला थेट आव्हान; 14 कसोटी खेळलेल्या फलंदाजाची मोठी झेप - Marathi News | ICC Test Ranking: The latest ICC Test rankings are in and Marnus Labuschagne has made another huge gain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट, स्मिथला थेट आव्हान; 14 कसोटी खेळलेल्या फलंदाजाची मोठी झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमावारीत बरेच धक्कादायक बदल पाहायला मिळाले. ...

अश्विनच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; देशाचे नाव उंचावले - Marathi News | India's spiner R Ashwin finishes decade as highest wicket taker in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; देशाचे नाव उंचावले

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० विकेट्स मिळवण्याचा पराक्रमही अश्विनच्या नावावर आहे. ...

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात टीम इंडियाचे दोन शिलेदार; विराटच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ - Marathi News | Virat Kohli and Ravichandran Ashwin only Indians in Wisden's Test Team of the Decade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात टीम इंडियाचे दोन शिलेदार; विराटच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी... ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं - Marathi News | R.Ashwin Asked What Is Citizenship Amendment Bill And Got Hilarious Replies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं

Citizenship Amendment Act : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत. ...

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर - Marathi News | IPL 2020: Ricky Ponting reveals why Delhi Capitals roped in R Ashwin, Ajinkya Rahane ahead of IPL 2020 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर

अश्विन आणि अजिंक्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहेत. ...

IPL 2020 : अजिंक्य, अश्विनच्या येण्यानं दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद कोणाकडे? संघानं केली मोठी घोषणा - Marathi News | IPL 2020: Delhi Capitals Announce Their Captain For Upcoming Season  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अजिंक्य, अश्विनच्या येण्यानं दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद कोणाकडे? संघानं केली मोठी घोषणा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली. ...

'विराट' तोफखाना; कोहलीच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व - Marathi News | fast bowlers dominate under virat Kohlis captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' तोफखाना; कोहलीच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व

विदेशातही भारतीय गोलंदाजी बहरली; सीम व स्विंगची ताकद वाढल्याने आली भेदकता ...

भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर - Marathi News | India's thumping victory, in just one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर