लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक - Marathi News | Ashwin India's best bowler - Saqlain Mushtaq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही यशस्वी ठरतो, असेही तो म्हणाला. ...

HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा - Marathi News | HappyBirthdaySachin : Virat Kohli, Sourav Ganguly lead wishes; Cricketing world celebrate Tendulkar's 47th Birthday svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

सचिन तेंडुलकरचा आज 47 वा वाढदिवस आहे. ...

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच - Marathi News | MS Dhoni, R Ashwin helping kids with online cricket coaching amid lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. ...

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण - Marathi News | Entire country lockdown; R Ashwin recalled the incident svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता... - Marathi News | Virat Kohli lost 20 points in ICC Test Ranking, japsrit bumhah back into top ten svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

ICC Test Ranking : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला आहे. ...

न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू! - Marathi News | India vs New Zealand : 3 players who might be dropped from Team India for the 2020-21 Australia Test tour svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Five reason of Team India defeat against New Zealand in Test Series, virat kohli should think svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: For the second Test, this is the Indian team; Two players can get the chance prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. ...