भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs Australia, 2nd Test : या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना. मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्प ...
India vs Australia, 2nd Test : या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना आहे आणि या सामन्यात एक प्रसंग असा घडला की जडेजा काहीसा नाराज दिसला. ...
India vs Australia, 2nd Test : मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. ...
भारतीय संघाला पहिल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. दुसरा डाव ३६ धावांवरच गडगडल्यानं टीम इंडियाला यजमानांसमोर ९० धावांचेच लक्ष्य ठेवता आले. ...
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ...