भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs Australia, 3rd Test Day 5 : पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. ...
India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया पाचव्या दिवशी शरणागती पत्करेल असा तर्क लावला गेला. ...
चौथ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना अश्विन म्हणाला, भारतीय खेळाडूंना यापूर्वीही सिडनीमध्ये वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सलग दोन दिवस ज्या प्रकारे वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले त्यासाठी ‘निराशा’ हा शब ...
भारतासाठी सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक सरासरी ही रिषभची आहे. त्यानं ३ सामन्यांत ५४ च्या सरासरीनं १६२ धावा केल्या आहेत आणि त्यात इंग्लंडविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे. ...
India vs Australia, 3rd Test : भारतीय संघाला सिडनी कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतर बॅकफुटवर जावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला. ...