लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार - Marathi News | IND vs NZ Virat Kohli Dancing And Smile On Rohit Sharma Face After Ravichandran Ashwin Cleaned up Devon Conway 91 Runs Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार

आर अश्विन आला अन् रोहित शर्मासह टीम इंडियाचा ताफा टेन्शन फ्री झाला.   ...

पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..." - Marathi News | Walks into a storm and makes a hundred Ravichandran Ashwin praises Kamran Ghulam for scoring century on debut during the PAK vs ENG 2nd Test 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."

Kamran Ghulam, R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: स्टार फलंदाज बाबर आझमला ( Babar Azam ) संघाबाहेर काढून त्याच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलाम याने धमाकेदार शतक ठोकले. ...

Ramiz Raja R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग - Marathi News | Pakistan commentator Ramiz Raja wrongly spells Ashwin as Ravinder instead of Ravichandran during 2nd PAK vs ENG 2024 Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनबद्दल काय बोलला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीय फॅन्सना आला राग

Ramiz Raja R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तान-इंग्लंड दुसऱ्या कसोटीत कॉमेंट्री करत असताना रमीझ राजाकडून झाली चूक ...

IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण... - Marathi News | Ashwin highlights glaring error in Harmanpreet-Amelia Kerr T20 WC controversy later deletes tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...

भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. पण... ...

Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण - Marathi News | ICC Test Rankings Jasprit Bumrah Dethrones R Ashwin for Top Spot Yashasvi Jaiswal Jumps to Number 3 Virat Kohli Returns in Top 10 Rohit Sharma Slips to 15th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण

Jasprit Bumrah Virat Kohli Yashasvi Jaiswal Rohit Sharma, ICC test Rankings: जसप्रीत बुमराहने फिरकीपटू अश्विनला खाली ढकलत ताज्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. ...

R Ashwin चा 'भीम'पराक्रम! 'फिफ्टी'ची खास हॅटट्रिक अन् सर्वाधिक वेळा मालिकावीरचा ताज - Marathi News | Ravichandran Ashwin Creates History Becomes 1st Bowler In The World To Take 50 wickets each in all three editions WTC Also Most Player Of The Series Awards In Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin चा 'भीम'पराक्रम! 'फिफ्टी'ची खास हॅटट्रिक अन् सर्वाधिक वेळा मालिकावीरचा ताज

प्रत्येक हंगामात ५० फलंदाजांना तंबूत धाडण्याचा भीम पराक्रम अन् सर्वाधिक वेळा मालिकावीर ...

IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट - Marathi News | IND vs BAN, 2nd Test Day 5 Bangladesh 2nd innings fold for 146 India need 95 runs to win Kanpur Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट

सलामीवीर शादमान इस्लामनं १०१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. ...

IND vs BAN : 'शतकवीर' अश्विनच्या जाळ्यात फसला; KL राहुलनं लेग स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 5 R Ravichandran Ashwin Dismissal Mominul Haque kl rahul takes a sharp catch at leg slip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शतकवीर' अश्विनच्या जाळ्यात फसला; KL राहुलनं लेग स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला

अश्विनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता लेग स्लीपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला ...