भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
ICC Men's Test Player Rankings : टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२० धावांत तंबूत परतला अन् भारतानं १५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
india vs England 2021 1st test match live cricket score : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. ...