भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Indian team for the T20 World Cup : इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामने बाकावर बसून पाहणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळाल्यानं सर्वांना धक्काच बसला आहे. ...
india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : याही सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin) ) याला न खेळवल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ...
india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...
Virat Kohli in pre-match press conference इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. ...
India vs England, 3rd Test : टीम इंडियानं लॉर्ड्स कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यात लीड्स येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून ही आघाडी आणखी भक्कम करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे. ...