भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
R. Ashwin: ‘गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्द आता संपेल, अशी भीती वाटत होती. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघातून खेळेन, असा विश्वास वाटत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल ऑफस्पिनर ...
Rachin Ravindra And Ajaz Patel face 52 ball for last wicket संक्षिप्त धावफलक - भारत पहिला डाव ३४५ व दुसरा डाव ७ बाद २३४ ( डाव घोषित) वि. वि. न्यूझीलंड - पहिला डाव २९६ व दुसरा डाव ९ बाद १६५ धावा ...
IND Vs NZ, 1st Test Live Updates: अक्षर पटेल- रविचंद्रन आश्विन यांनी फिरकीचा फास आवळत आठ गडी बाद केले. याबळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं ( Axar Patel) धक्का दिला. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...