भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IND vs SA Test Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियवर ही बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. ...
सर्व संघांना समान प्रतीचे खेळाडू संघात घेता यावेत यासाठी प्रत्येक संघाला आपल्याकडे जास्तीत जास्त पाच खेळाडूच संघात कायम ठेवण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आता उर्वरित सर्व खेळाडू मेगा लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. ...
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे... ...