भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले. ...
IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : विराट कोहलीचा नेट्समध्ये जो सराव सुरू आहे, तो पाहता त्याच्या बॅटीतून लवकरच मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडनं व्यक्त केला आहे. ...
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर.अश्विन (R Ashwin) भारताच्या कसोटी संघाचा फिरकीपटू म्हणून ओळखला जात होता. कारण वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी आर.अश्विनची निवड केली जात नव्हती. ...