भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ...
India vs south Africa, Dean Elgar - दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या कसोटीत ७ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिका २-१ अशी जिंकली. सेंच्युरियन कसोटी गमावल्यानंतर आफ्रिकेनं पुढील दोन कसोटींत दमदार पुनरागमन केलं . ...