लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Jos Buttler Catch Video Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs RR Live: भन्नाट! जोस बटलरने हवेत उडी मारून घेतला शिखर धवनचा अफलातून झेल - Marathi News | Video Jos Buttler takes superb catch jumps in to the air dismiss shikhar dhawan on ashwin bolwing IPL 2022 PBKS vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट! जोस बटलरने हवेत उडी मारून घेतला शिखर धवनचा अफलातून झेल

चेंडू हवेत जाताच बटलर वेगाने मागच्या दिशेने धावत गेला. ...

IPL 2022 : ...आयपीएलमध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात - आर. अश्विन  - Marathi News | ipl 2022 rajasthan royals spinner r ashwin speaks after loss match vs mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आयपीएलमध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात - आर. अश्विन 

जर १०-१५ धावा आणखी काढल्या असत्या, तर चांगले ठरले असते, अश्विनचं वक्तव्य ...

Rohit Sharma Ritika IPL 2022, MI vs RR Live Updates : रोहित शर्माची विकेट पडली, पत्नी रितिका सजदेह निराश झाली; ज्याने विकेट घेतली त्या अश्विनच्या पत्नीने बघा काय केले, Video  - Marathi News | IPL 2022, MI vs RR Live Updates : Ravi Ashwin strikes in his first over and gets Rohit Sharma for just 2, see Ritika Sajdeh reaction, Ashwin wirfe to to hug her, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माची विकेट पडली, पत्नी रितिका सजदेह निराश झाली; अश्विनच्या पत्नीने बघा काय केले

सुरुवातीच्या षटकांत RRच्या सलामीवीरांचे झेल सोडल्यानंतरही MIच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. पण, रोहित शर्मा अजही अपयशी ठरला. ...

R Ashwin Records, IPL 2022 RR vs RCB: फलंदाजीत फ्लॉप, गोलंदाजीत हिट! RCB ला पराभवाचा धक्का देणाऱ्या अश्विनने केला मोठा पराक्रम - Marathi News | R Ashwin becomes second off spinner to achieve big feat in IPL 2022 RR vs RCB match takes 150 wickets see records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अश्विनने ३ विकेट्स घेत RCBला दिला पराभवाचा धक्का; केला धमाकेदार विक्रम

अश्विनच्या फिरकीपुढे बंगळुरूची मधली फळी ढेपाळली ...

David Miller Killer Catch, IPL 2022 RR vs GT Video: मिलरचा 'किलर' कॅच; Ashwin ने मारलेला चेंडू हवेत वेगाने जात असतानाच घेतली झेप अन्... - Marathi News | David Miller takes Killer Catch to dismiss Ashwin watch video IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मिलरचा 'किलर' कॅच! चेंडू हवेत वेगाने जात असतानाच फिल्डरने घेतली झेप अन्...

चेंडू जमिनीवर पडणार इतक्यात मिलरने झेप घेतली ...

R Ashwin Retired Out, IPL 2022: ना आऊट झाला, ना दुखापत... तरीही अश्विन बॅटिंग सोडून मैदानाबाहेर का निघून गेला? - Marathi News | IPL 2022 Ashwin Retired Out in Rajasthan Royals match against Lucknow Super Giants Sangakkara told full story behind this decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना आऊट झाला, ना दुखापत... तरीही अश्विन बॅटिंग सोडून मैदानाबाहेर का निघून गेला?

घडलेल्या प्रकारावर राजस्थानच्या संघाने काय दिली प्रतिक्रिया.. वाचा सविस्तर ...

R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : आर अश्विनने संघ हितासाठी मोठा त्याग केला, Out नसतानाही पेव्हेलियनमध्ये परतला; IPL मध्ये इतिहास घडला - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : R Ashwin becomes the first player to retire-out in IPL, R Ashwin is retired out and Riyan Parag in, great move by Rajasthan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनने संघ हितासाठी मोठा त्याग केला, Out नसतानाही पेव्हेलियनमध्ये परतला; IPL मध्ये इतिहास घडला

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात एक वेगळाच इतिहास रचला गेला. ...

Shimron Hetmyer IPL 2022 LSG vs RR Live Updates : वानखेडेवर कॅरेबियन वादळ; ७ चेंडूंत ४० धावा चोपून शिमरोन हेटमायरने RRला सावरले - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : What a knock by Shimron Hetmyer - 59* (36) with 6 sixes, RR 165/6 (20 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर कॅरेबियन वादळ; ७ चेंडूंत ४० धावा चोपून शिमरोन हेटमायरने RRला सावरले

IPL 2022 LUCKNOW SUPER GIANTS vs RAJASTHAN ROYALS Live Updates : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय घेतला. ...