भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Ind Vs Ban 2nd Test: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दोन घोडचुका केल्या. त्यामुळे भारतीय संघ जवळपास पराभवाच्या खाईत लोटला गेलाच होता. पण रविचंद्रन अश्विनच्या खेळीमुळे भारतीय संघाला कसाबसा विजय मिळाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने क ...
India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक हुकले, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव या जोडीने कमाल केली. ...