लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!! - Marathi News | Special Article on WTC The Australian circle of world champions is complete but Excluding Ashwin is a big mistake for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!

कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली ...

मला एक गोष्ट समजली नाही! भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkarकडून सर्वांच्या 'मन की बात' - Marathi News | WTC Final IND vs AUS :  I fail to understand the exclusion of R Ashwin in the playing XI, who is currently the number one Test bowler in the world, Say Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला एक गोष्ट समजली नाही! भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkarकडून सर्वांच्या 'मन की बात'

WTC Final India vs Australia : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ १० वर्ष झाली तरी कायम आहे. ...

"प्लेइंग XI मध्येच भारतानं सर्वात मोठी चूक केली", रिकी पाँटिंगनं सांगितली रोहितची 'घोडचूक' - Marathi News |  ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Former Australia captain Ricky Pontig says it was Rohit Sharma's fault that India did not play R Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्लेइंग XI मध्येच भारतानं सर्वात मोठी चूक केली", पाँटिंगनं सांगितली रोहितची घोडचूक

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2 : कालपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

अश्विनला वगळणे ही चूक : रॉस टेलर - Marathi News | omitting r ashwin was a mistake claim ross taylor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला वगळणे ही चूक : रॉस टेलर

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम एकादशमध्ये अश्विनला वगळून अष्टपैलू शार्दुल ठाकूरला संधी दिली. ...

WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं... - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Travis Head fifty helps Australia to get stronger Indian bowlers looking dull  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं...

Travis Head Fifty, WTC Final 2023 IND vs AUS: भारतीय गोलंदाजांची 'हवा टाईट', ट्रेव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची नाबाद ९४ धावांची भागीदारी ...

WTC Final: नंबर 1 टेस्ट गोलंदाज अश्विन संघाबाहेर का? रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Why Ashwin out of Team India captain Rohit Sharma reveals reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: नंबर 1 टेस्ट गोलंदाज अश्विन संघाबाहेर का? रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर

R Ashwin WTC Final: संघात एकमेव स्पिनर म्हणून रविंद्र जाडेजाला मिळाली संधी ...

WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी? - Marathi News | Live test match ind vs Aus India captain Rohit Sharma won the toss and decided to bowl first R Ashwin has no chance in team India's playing xi while Australia has fielded 2 spinners  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी?

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1 : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार - Marathi News | WTC Final: Virat, Ashwin, Akshar, Siraj leave for England; Other players will go after IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन किंवा तीन बॅचेस मधून इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहेत. ...