लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
रोहित नव्हे, तर पाचव्या कसोटीत ३७ वर्षीय खेळाडूने नेतृत्व करावे; सुनील गावस्करांची मागणी  - Marathi News | Sunil Gavaskar Wants 37-Year-Old Veteran R Ashwin To Lead India On To Field In 5th Test Vs England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित नव्हे, तर पाचव्या कसोटीत ३७ वर्षीय खेळाडूने नेतृत्व करावे; सुनील गावस्करांची मागणी 

India vs England 4th Test भारतीय संघाला विजयासाठी आणखी १५२ धावा करायच्या आहेत. यानंतर दोन्ही संघ पाचव्या कसोटीसाठी धर्मशाला येथे दाखल होणार आहेत. ...

IND vs ENG 4th Test : भारतीय संघाचे जबरदस्त पुनरागमन; कुलदीप, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची कोंडी - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : Indian team makes a great comeback; great bowling by Kuldeep Yadav and R Ashwin, England all out on 145, indian need 192 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे जबरदस्त पुनरागमन; कुलदीप, अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची कोंडी

कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav) फिरकीने भारतीय संघाला चौथ्या कसोटीत पुनरागमन करून दिले. ...

IND vs ENG 4th Test : कुलदीपच्या फिरकीचे इंग्लंडला हादरे! झॅक क्रॉली, बेन स्टोक्सचे उडवले त्रिफळे; Video - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : Kuldeep yadav gets two wickets, clean bowled to Zam crawly & ben stokes, England are 120-5 and lead by 166 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपच्या फिरकीचे इंग्लंडला हादरे! झॅक क्रॉली, बेन स्टोक्सचे उडवले त्रिफळे; Video

फलंदाजीत संयम दाखवणाऱ्या कुलदीप यादवने इंग्लंडला दुसऱ्या डावात गोलंदाजीत हादरे दिले. ...

IND vs ENG 4th Test : W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम  - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : R ASHWIN ON FIRE - 2 IN 2, Ben Duckett & ollie Pope out, Ravi Ashwin has taken most Test wickets in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W! आर अश्विनने दोन चेंडूंत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले, अनिल कुंबळेचा मोडला विक्रम 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या ...

R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही - Marathi News | India vs England 4th Test Live Update : Ravi Ashwin becomes first Asian to have scored 1000+ runs and picked 100+ wickets against England in Test cricket history, England on 112/5 at lunch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी! असा विक्रम जो एकाही आशियाई खेळाडूला जमला नाही

आर अश्विनने इंग्लंडचा सेट फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली.  ...

ICC Rankings : यशस्वी जैस्वालची गगन भरारी; मिळवली कारकीर्दितील सर्वोच्च क्रमवारी - Marathi News | ICC Men's Test Player Rankings : Rankings boost for India stars Yashasvi Jaiswal following their emphatic victory over England in the third Test in Rajkot.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : यशस्वी जैस्वालची गगन भरारी; मिळवली कारकीर्दितील सर्वोच्च क्रमवारी

राजकोट कसोटीत रवींद्र जडेजाने शतक व एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ...

"अश्विन कसोटी मध्येच सोडून गेला ती गोष्ट माझ्यासाठी..."; रोहित शर्माने मांडलं रोखठोक मत - Marathi News | IND vs ENG Rohit Sharma reaction on R Ashwin pulling out from 3rd test day 3 due to family emergency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अश्विन कसोटी मध्येच सोडून गेला ती गोष्ट माझ्यासाठी..."; रोहित शर्माने मांडलं रोखठोक मत

कौटुंबिक कारण देत अश्विनने सामन्यात दुसऱ्या दिवशी घेतली होती माघार ...

IND vs ENG: "ते ४८ तास आमच्या आयुष्यातील सर्वात...", ५०० बळी अन् अश्विनची पत्नी भावूक - Marathi News | IND vs ENG 3rd test match R Ashwin's wife Preeti Narayan shares emotional post after taking 500 wickets | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ते ४८ तास आमच्या आयुष्यातील सर्वात...", ५०० बळी अन् अश्विनची पत्नी भावूक

R Ashwin Wife Share Emotional Post: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...