लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत - Marathi News | IND vs BAN 2nd Test Live Updates If Ashwin was English right now then they would have told him to retire said Ex cricketer Monty Panesar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत

R Ashwin, India vs Bangladesh 2nd Test: बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विन ठरला सामनावीर; शतक ठोकून घेतल्या ६ विकेट्स ...

ना सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा - Marathi News | R Ashwin said that Jasprit Bumrah is Kohinoor Diamond in Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनचे मोठे विधान. ...

IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)    - Marathi News | Ravichandran Ashwin Interviewed By Wife Prithi Narayanan After Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   

सवाल जवाबाचा हा मजेशीर अंदाज दोघांच्यातील खास केमिस्ट्रीची झलक दाखवून देणारा होता. ...

IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं - Marathi News | IND vs BAN 1st Test Match Live Updates r ashwin react on his performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

r ashwin test wickets : भारतीय संघाची विजयी सलामी. ...

IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम - Marathi News | IND vs BAN 1st Test Match Live Updates team india beat Bangladesh by 281 runs r Ashwin, the hero with a century and a fifer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ मोलाची; बांगलादेशचा कार्यक्रम

IND vs BAN 1st Test : भारताने बांगलादेशचा दारुण पराभव करुन विजयी सलामी दिली. ...

IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल - Marathi News | IND vs BAN 4th Day Live R Ashwin dismisses Shakib Al Hasan and Ravindra Jadeja dismisses Liton Das | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल

ind vs ban test live : भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल. ...

४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test Day 2 Hasan Mahmud End India First Inning With Five Wicket Haul Taskin Ahmed 3 Wickets India bundled out for 376 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव

पहिल्या डावात पहिली विकेट घेणाऱ्या हसन महमूदनंच शेवटची विकेट घेत रचला इतिहास ...

मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला - Marathi News | IND vs BAN 1st Test, Day 2 Heartbreaking For Ravindra Jadeja He Misses Out On A Hundred Taskin Ahmed broken Jadeja Ashwin199 run stand Partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

जड्डूनं १२४ चेंडूचा सामना करताना ११ चौकार अन् २ षटकारांच्या मदतीने ८६ धावांचे बहुमुल्य योगदान दिले. ...