भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
आज भारताची पहिली पत्रकार परीषद झाली. यामध्ये आर. अश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असे मत भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. ...
अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल. ...
या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचत एक नवी विक्रम रचला आहे. यापूर्वी भारताच्या सहाव्या विकेटसाठीचा विक्रम करुण नायर आणि आर. अश्विन यांच्या नावावर होता. ...
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते. ...
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन पूर्णपणे फिट नव्हता, पण तरीदेखील कर्णधार विराट कोहलीने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका खासगी संकेतस्थळाने दिले आहे. ...