लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला - Marathi News | IPL 2019: R Ashwin fine of 12 lakhs for slow over rate in DCvsKXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

IPL 2019: पंजाबला पराभवाचा धक्का बसलाच असताना कर्णधार आर अश्विनला 12 लाखांचा दंड भरावा लागला ...

IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Ashwin goes to 'Mankad Runout' and Dhawan dances in front of him, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल

अश्विन पुन्हा एकदा धवनला  'मंकड रनआऊट' करायला गेला. ...

Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती  - Marathi News | Viral Video: Standing in the middle of the pitch, Avoid 'Mankad Runout' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मांकड धावबाद सध्या चर्चेत आहे. ...

IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video  - Marathi News | IPL 2019 : Avoiding Mankad dismissal? David Warner cautious versus R Ashwin, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video 

IPL 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांच्यातील मांकड प्रकरण चांगलेच गाजले. ...

IPL 2019 : अश्विनने केला सुपर रन आऊट, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Ashwin has done super run out, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विनने केला सुपर रन आऊट, पाहा व्हिडीओ

... त्यावेळी असा एक प्रकार घडला की साऱ्यांनाच धक्का बसला. ...

IPL 2019 : अश्विनचा बुलेट थ्रो, तुम्ही पाहिलात का... - Marathi News | IPL 2019: R. Ashwin's bullet throw, did you see ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विनचा बुलेट थ्रो, तुम्ही पाहिलात का...

पहिल्याच चेंडूवर अश्विनने पृथ्वी शॉला बाद केले. हा दिल्लीसाठी मोठा धक्का होता. ...

जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला - Marathi News | James Anderson bizarrely shreds Ravi Ashwin’s photo in reaction to Mankad incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन सध्या चर्चेत आहे तो मांकड रनआउटमुळे... ...

IPL 2019 : पुढच्यास ठेच, मागचा शहाणा; अन् कृणाल पांड्यानं 'ती' चुक केली नाही  - Marathi News | IPL 2019: Krunal gives a 'Mankad wicket' warning against KXIP match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पुढच्यास ठेच, मागचा शहाणा; अन् कृणाल पांड्यानं 'ती' चुक केली नाही 

IPL 2019: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. ...