लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
कसोटी संघात जागा न मिळालेला अश्विन भारतात परतणार नाही - Marathi News | R. Ashwin, who has no place in the Test team, will not return to India now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघात जागा न मिळालेला अश्विन भारतात परतणार नाही

दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी मिळालीच नाही. आता तो संघाबरोबर भारतात येणार नसल्याचे वृत्त आहे.  ...

India vs West Indies, 2nd Test : आर अश्विन, रोहित शर्मा यांना मिळेल का संधी? अशी असेल टीम इंडिया!  - Marathi News | India vs West Indies, 2nd Test Playing XI: Ashwin or Jadeja, Rohit as opener? Here's who Kohli might select | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2nd Test : आर अश्विन, रोहित शर्मा यांना मिळेल का संधी? अशी असेल टीम इंडिया! 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. ...

बंदा ये बिनधास्त हैं! संघातून डच्चू मिळणार असला तरी अश्विन निर्धास्त - Marathi News | R. Ashwin remains confident even though the team will out him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंदा ये बिनधास्त हैं! संघातून डच्चू मिळणार असला तरी अश्विन निर्धास्त

भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळण्याची शक्यता धुसर वाटत आहे. ...

कसोटीतील स्थान गमावल्यावर आता आर. अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात - Marathi News | After losing the Test spot, R Ashwin's career in IPL also threatened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतील स्थान गमावल्यावर आता आर. अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात

आता अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...

India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम - Marathi News | India vs West Indies, 1st Test: virat Kohli, rishabh Pant, jasprit Bumrah have a chance to make history in windies test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. ...

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी  - Marathi News | Virat Kohli retains No. 1 spot in ICC Test rankings, Kane Williamson ranked 2nd | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात 922 गुण आहेत ...

Video : आर. अश्विनची रहस्यमयी गोलंदाजी; नव्या शैलीनं सारेच चकित - Marathi News | Video: TNPL 2019; Ravi Ashwin unveils his mystery ball again, gets a wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : आर. अश्विनची रहस्यमयी गोलंदाजी; नव्या शैलीनं सारेच चकित

भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर असला तरी खेळात नवनवीन शोध लावण्याचे कार्य त्यानं सुरू ठेवले आहे. ...

IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: R. Ashwin angry over virat Kolhi celebration, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. ...